सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

काही दिवसांनी माणसांच्या अवयवांची नावेही पालटतील....जावेद अख्तर

अवयवांची नावेही पालटतील....जावेद अख्तर

Snehal Joshi.MH
  • Jan 22 2021 9:07PM
 
 
गुजरातचे माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितले की ‘ड्रॅगन फ्रूट’ हे कमळासारखे दिसते. त्यामुळे त्याचे नाव ‘कमलम्’ असे असायला हवे. शानदार. पहिले शहरांची नावे आणि आता फळांची. काही दिवसांनी माणसांच्या अवयवांची नावेही पालटतील. खरेच हे सर्व मजेदार आहे, असे अत्यंत उपाहासात्मक ट्वीट हिंदुद्वेषी गीतकार जावेद अख्तर यांनी केले आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी ‘ड्रॅगन फ्रूट’चे नाव ‘कमलम्’ असे केले आहे. सध्या औरंगाबाद आणि धाराशिव यांची नावे पालटण्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्‍वभूमीवर अख्तर यांनी वरील ट्वीट केले आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतो की अख्तर, नसिरउद्दीन शाह यांसारख्यांना साम्यवादी पत्रकरांप्रमाणेच अशी व्यक्तव्ये करण्यासाठी कडे कुठून पैसा येतो.. कि काय, अशा शंका राष्ट्रप्रेमींना आल्यास चूक ते काय ?

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार