सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

डॉक्टर अशोक ईथापे संगमनेर तालुकाध्यक्ष यांनी दील्या भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्यामजी जाजु यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्यामजी जाजु यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Sudarshan MH
  • Dec 29 2020 3:54PM

अहमदनगर
      संगमनेर.

  संगमनेर चे नाव राजकीय क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर पोचविनारे श्यामजी जाजु यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.....।
           Dr.श्यामजी जाजु यांचे वडील शंकरलाल व आई लिलाबाई यांच्या मार्गदर्शन  व आशीर्वाद कायम मिळाल्याने श्यामजींना मोठे यश प्राप्त झाले.
          संघाचे संस्कार तसेच संघाचे कार्यकर्ते यांचे सान्निध्यात तयार झाल्याने त्यांना कार्य करन्यासाठी ऊर्जा मिळत गेली.आणीबाणीच्या काळात श्यामजी संगमनेर जेलमध्ये व कांतीलालजी नाशिकच्या जेलमध्ये होते. श्यामजींना शंकरलालजीनी जेलमधून पत्रे लिहीली .ती पत्रे श्यामजींनी अजुनही जपुन ठेवली आहेत.संघाचे नेते कायम शंकरलालजींच्या घरी येत असत त्यामुळे त्यांना कायम त्यांचे मार्गदर्शन मिळाले.
1975 मध्ये श्यामजींनी अ.भा.वि.प.मध्ये सक्रीय झाले,1977मध्ये पुणे व नंतर सोलापूर येथे अ.भा.वि.प.चे विस्तारक म्हणून काम केले.
1990 पासून त्यांनी भाजप चे काम करन्यास सुरवात केली.प्रथम अहमदनगर जिल्हा चिटनीस व नंतर भाजप जिल्हाध्यक्ष झाले. जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी पक्षाचा मोठा विस्तार केला.पक्षाला अनेक कार्यकर्ते जोडले गेले.2002 साली सहसचिव व कार्यालय प्रभारी म्हणून दिल्लीत गेले.
कार्यक्षमता व कार्यपद्धती मुळे अल्पावधीतच ते कार्यालय प्रमुख झाले. पक्षाचे राष्ट्रीय सचीव व नंतर राष्ट्रीय ऊपाध्यक्ष अश्या महत्त्वाच्या जबाबदार्या पार पाडल्या. उत्तराखंड व दिल्ली या दोन्ही राज्यांचे प्रभारी म्हणून मोदीजींनी मोठी जबाबदारी त्यांना दीली.ती त्यांनी सांभाळली...
            आपल्या कार्यामुळे व स्वभावामुळे कार्यकर्त्यांना भावनार्या नेत्यास वाढदिवसाच्या कोटी कोटी सुभेच्छा.
               

            डॉक्टर अशोकजी ईथापे
                  भा.ज.पा. तालुकाध्यक्ष संगमनेर.अहमदनगर

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार