सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लोकतंत्र मंजबुतकरण्या साठी पदविधर-शिक्षक मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजवावा :आमदार महेश लांडगे

पदविधर-शिक्षक मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजवावा :आमदार महेश लांडगे

Sudarshan MH
  • Dec 1 2020 1:59PM

 

प्रतिनिधी दिपक चव्हाण पुणे


पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीत शहरातील आमदार आणि खासदारांमध्ये एकमेव पदवीधर मतदार असलेले आमदार महेश लांडगे यांनी भोसरी येथील राजमाता जिजाऊ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बाजाला 
आहे।

पुणे पदवीधर-शिक्षक मतदार संघामध्ये भाजपा ने परवीधर साठी संग्राम देशमुख व शिक्षक साठी   जितेंद्र पवार यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे.पिंपरी चिंचवड शहरात मोठा प्रमाणात पदविधर -शिकक्षक मंतदार आसुन गेल्या आनेक दिवसान पासुन भाजप शहर अध्यक्ष व भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने पिंपरी चिंवड शहात
प्रचाराचे नियोजन अत्यंत सूक्ष्मपणे करण्यात आले होते.


आपला मददाना चा हक्क बजाव ल्या नंतर आमदार महेश लांडगे नि आपलि पारतिक्रिया देताना ते म्हणाले की, पदवीधर मतदार म्हणून मी माझा मतदानाचा हक्क बजावला आहे. माझे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाला,आहे तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या संकल्पनेला. ही शाई नाही, भविष्य आहे. तरी सर्व पदविधरांना अव्हान करतो की त्यानी आपला मंतदानाचा हक्क बजवात आपले अमूल्य मत नोंदवावे आणी लोकतंत्र ला मजबुत करण्या साठी देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा, असे आवाहनही आमदार लांडगे यांनी पदवीधर -शिक्षक मंतदाराना केले

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार