सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

फिरत्या दवाखान्याचा लोकार्पण व गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत....

दिशा प्रतिष्ठानच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त फिरता दवाखाना गाडीचा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा...

S.N.RANJANKAR
  • Mar 27 2021 4:32PM
फिरत्या दवाखान्याचा लोकार्पण व गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत.... दिशा प्रतिष्ठानच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त फिरता दवाखाना गाडीचा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा... लातूर दिशा प्रतिष्ठानने गेला वर्षभरामध्ये 43 गरजू विद्यार्थ्यांना 4,84,500/-रुपये प्रत्यक्ष 2,78,000 रुपये अप्रत्यक्ष मदत तर 16 रुग्णांना 45,000 रुपये प्रत्यक्ष 6,70,000 रुपये अप्रत्यक्ष मदत केली आहे. 45 जणांना कामेही लावली आहेत वर्धापन दिनाचे औचित्य साधून ग्रामीण गरजू लोकांसाठी म्हणून फिरता दवाखाना सेवेत रजू केला आहे. असाच हा दिशा चा प्रवास पुढे अनेक नवनवीन वळणं घेत चालू ठेवायचा आहे. आसे प्रतिष्ठानचे संचालक अभिजित देशमुख यांनी सांगितले या वेळी डॉ अशोक पोतदार ,प्रसाद उदगीरकर, डॉ चेतन सारडा, किशोर भुजबळ, प्रसाद जोशी, अविनाश कामदार,रतन बिदादा,सोनू डगवाले ,दिनेश गोजमगुंडे, वैशाली यादव आदी

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार