सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भूमिपूजनास नक्की जाणार, पण भूमिपूजनाला अनुपस्थित राहणार --उमा भारती

अमित शहा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर उमा भारती यांनी एक महत्त्वाची घोषणा केली.

Snehal Joshi .
  • Aug 4 2020 11:51AM
अयोध्येतील प्रभू श्री रामचंद्राच्या शिलान्यास कार्यक्रमात अनेक मान्यवरांना अयोध्येत आमंत्रित केले गेले. भाजपा नेत्या उमा भारती अयोध्येला जाणार आहेत. पण भूमिपूजन सोहळ्याला अनुपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिपूजन सोहळ्याच्या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर रामाच्या दर्शनासाठी जन्मभूमीच्या ठिकाणी उमा भारती जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोना झाला आहे. मागील काही आठवड्यांपासून ते सातत्याने दिल्लीसह देशातील कोरोना संकटाचा आढावा घेत होते. केंद्र सरकारच्यावतीने आवश्यक त्या सूचना देत होते. या कामादरम्यान त्यांना कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता आहे. अमित शहा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर उमा भारती यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार