सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी कडेगाव येथे बजावला मतदानाचा हक्क :

भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी कडेगाव येथे बजावला मतदानाचा हक्क :

sudarshan MH
  • Dec 1 2020 1:44PM
प्रतिनिधी दिपक चव्हाण पुणे

 पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी कडेगाव येथे मतदानाचा हक्क बजावला. कडेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मतदान केंद्रांमध्ये देशमुख यांनी आपलं मत नोंदवलं. पुणे पदवीधर मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे उमेदवार हे सांगली जिल्ह्यातील असून त्यामुळे सांगली जिल्ह्यात चुरशीने मतदान सुरू आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला असून हा बालेकिल्ला कायम राहणार असून आपला विजय निश्चित असल्याचे भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. निवडणूक प्रतिष्ठेची आणि चुरस असल्याचे चित्र निर्माण झाले असले तरी ही निवडणूक एकतर्फी असून सर्व सुज्ञ पदवीधर हे भाजपला मतदान करतील असा दावाही देशमुख यांनी यावेळी केला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार