सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

श्रीराम जन्मभूमी वरील भव्य दिव्य मंदिरासाठी स्वतःअयोध्याच सरसावली.

मावळ तालुक्यातील कुंडमळा (इंदोरी) येथे राहणारी सहा वर्षाची

Sudarshan MH
  • Jan 25 2021 3:19PM
 
प्रतिनिधि: दिपक चव्हाण पुणे
 
मावळ तालुक्यातील कुंडमळा (इंदोरी) येथे राहणारी सहा वर्षाची कुमारी अयोध्या किशोर भेगडे हीने आपल्या खाऊ करता साठविलेल्या सुट्ट्या पैशांची पूर्ण बेरीज करून एकूण रुपये ३४५३ इतके अयोध्येतील राम जन्मभूमी वरील साकारणाऱ्या भव्य दिव्य अशा श्री राम मंदिरासाठी स्वेच्छेने 
समर्पित करून निधि संकलन अभियाना म्हदे आपला सभाग नोंदवला आहे. त्याचबरोबर तिने साठविलेल्या पैशांमध्ये अधिक रक्कम जोडून तिच्या कुटुंबाने एकूण रक्कम रुपये १०,००० या अभियानांतर्गत समर्पित केले आहे
 
" यावेळी कु.अयोध्या ने आपल्या प्रतिक्रिया देते ती म्हणाली कि मला फार अभिमान वाटतो आणि अयोध्या ही प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी असून तेथे त्यांच्या जन्मभूमी वरील मंदिर पुन्हा उभारले जात आहे आणि त्या मंदिरा करिता मदत करणे मला फार आवडेल म्हणून मी हे खाऊचे पैसे त्याकरीता देत आहे " अशी भावना तिने तिच्या बोबड्या शब्दातून व्यक्त केली.
श्री राम जन्मभूमि तीर्थक्षेत्र अयोध्या, यासाठी राबत असलेल्या निधी संकलन अभियानाच्या तळेगाव दाभाडे येथील जिल्हा कार्यालयात राष्ट्रसेविका समिती, पश्चिम क्षेत्राच्या कार्यवाहीका श्रीमती सुनंदाकाकू प्रकाशराव जोशी व सौ प्रतिक्षाताई प्रदीप देसाई (राष्ट्रसेविका समिती) यांच्या शुभ हस्तात हा निधी सोपवण्यात आला.
 
 
याप्रसंगी निधी समर्पण अभियान सहप्रमुख संतोष भेगडे(पाटील) व स्वामी विवेक स्वामी विवेकानंद शाखा मुख्य शिक्षक व अभियान निधी प्रमुख विवेकानंद वस्ती तळेगाव दाभाडे संतोष सुभाष अध्यापक व युवा उद्योजक बजरंग दलाचे कु.अयोध्याचे वडील किशोर भेगडे हे उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार