सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार: रयत शेतकरी युवक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अंकुश परदेशी

नंदुरबार येथील युवा सामाजिक कार्यकर्ता अंकुश परदेशी यांची अँड रविप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख संस्थापक अध्यक्ष रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार

Nandurbar MH
  • Jul 14 2021 2:44PM

सुदर्शन न्युज - केतन रघुवंशी (नंदुरबार)

नंदुरबार येथील युवा सामाजिक कार्यकर्ता अंकुश परदेशी यांची अँड रविप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख संस्थापक अध्यक्ष रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार व प्रदेश कार्याध्यक्ष तय्यब सय्यद पटेल साहेब यांच्या नेतृत्वाखाली तथा नाशिक विभागीय युवक अध्यक्ष शिवाजी महाजन,विभागीय अध्यक्ष डॉ सुनील देवरे,उपाध्यक्ष शुभम तायडे,कार्याध्यक्ष अविनाश माळी सर यांच्या मार्गदर्शनाखाली व शिफारशीनुसार रयत शेतकरी संघटनेच्या नंदुरबार युवक आघाडी जिल्हाध्यक्ष पदी अंकुश परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे,या पदावर काम करत असताना निपक्षपणे व रयत शेतकरी संघटना वाढीसाठी व संघटनेला गालबोट लागेल असे कुठलेही काम न करता  गोरगरीब शेतकरी कष्टकरी  जनतेच्या हितासाठी काम करत राहावे, व आपल्या भागातील गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, यांना न्याय मिळवून देईल तथा नंदुरबार जिल्ह्यात रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून युवकांचे मोठ्या प्रमाणात संघटन करून शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करेल असे नवनियुक्त युवक जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले,त्यांचे नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे त्यांना नाशिक विभागीय युवक अध्यक्ष शिवाजी महाजन,विभागीय अध्यक्ष डॉ.सुनील देवरे,उपाध्यक्ष शुभम तायडे,कार्याध्यक्ष अविनाश पाटील नंदुरबार जिल्हाध्यक्ष राहुल सोनार,महिला जिल्हाध्यक्षा प्रियंकाताई सोनार,नाशिक विभागीय सचिव महिला आघाडी सुनंदा पाटील,पृथ्वीराज माळी,मुकेश माळी, हिरेंद्र परदेशी,राजू गुरव, गोपाल माळी,नगरसेवक लक्ष्मण माळी नगरसेविका सिंधुताई माळी,आदी पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्यात.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार