सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अमरावती बऱ्हाणपूर महामार्ग बंद

मेळघाटच्या दुर्गम भागात पावसामुळे वाहतूक बंद

अजय मावस्कर
  • Jul 23 2021 1:53PM
सातपुडा पर्वताच्या मेळघाट मध्ये दोन तीन दिवसा पासून पाऊस चालू आहे पाऊस चालू असताना नदी , नाले भरून आले त्यामुळे अमरावती ते बऱ्हाणपूर हे वाहतुकीचे महामार्ग 3 ते 4 तास बंद होती।पावसाळ्यात मेळघाटमध्ये हे आदिवासी भागात गाडगा ,सिपना ,खंडू ,खपरा हे नदी हे नदी जून आणि जुलै महिन्यात 3 ते 4 वेळा बाढ येतें या वर्षी पहिला मुसळधार पाण्यामुळे संपुर्ण मेळघाटटाचे नदी नाले भरून आले। सेमाठोह चे भूतखोर सोबत हरीसाल ,मागिया गॊवची नदी नाले हे पण खतरे ची निशानि चा वर आहे।अमरावती ते बऱ्हाणपूर हे मार्गे घटांग आणि हरीसाल यांचा माध्यभागात अनेक छोटे छोटे खतरनाक घाट आणि पूल येते।या पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात पाणी पुलाचावरून जाते त्या कारणाने हे दर वर्षी वाहतूक मार्ग बंद पडते हा मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र हे दोन राज्याला जोडणार आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार