सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*मराठी चित्रपट महामंडळाला महानायकाचा ची मदत.*

लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीतून निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फटका हिंदीसह मराठी चित्रपट सृष्टीला ही प्रचंड प्रमाणात बसला आहे. अशा परिस्थितीत मदतीचा हात पुढे करत अभिताभ बच्चन यांनी बिग बाजाराचे पंधराशे खुपंच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आला सुपूर्त केले.

Snehal Joshi
  • Jun 26 2020 11:28PM
सदीचे महानायक अभिताभ बच्चन यांनी बिग बाजारच्या 1,500 रुपयांचे 500 कूपन्सच्या माध्यमातून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला मदतीचा हात दिला आहे. लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीतून निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फटका हिंदीसह मराठी चित्रपट सृष्टीला ही प्रचंड प्रमाणात बसला आहे. अशा परिस्थितीत मदतीचा हात पुढे करत अभिताभ बच्चन यांनी बिग बाजाराचे पंधराशे खुपंच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आला सुपूर्त केले. महामंडळाच्या पाचशे सभासदांना त्याचे वाटप करण्यात आले असून या अंतर्गत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येणार आहे. यामुळे थेट पंधराशे कुटुंबियांना याचा फायदा होणार आहे.या मदतीबद्दल मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी महानायकाचे आभार मानले आहे.

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार