सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

श्रीरामपूर वॉर्ड क्रमांक २ मधील कत्तलखान्यावर कारवाई करून ५ गोवंशाना कत्तलीपासून जीवदान

पोलिसांनी सर्व गोवंश ताब्यात घेऊन आरोपीवर प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून सर्व गोवंश संगमनेर येथील जिवदया गोशाळेत सुखरुप पोहच केले.

Shruti Patil
  • Apr 24 2024 3:02PM
श्रीरामपूर: श्रीरामपूर वॉर्ड क्रमांक २ येथे सुबेदार वस्ती कॅनॉल रोड या ठिकाणी असलेल्या कत्तलखान्याच्या ठिकाणी असलेले निळ्या शेडमध्ये कत्तलीसाठी गोवंश बांधून ठेवण्यात आलेले असल्याची माहिती २३ एप्रिल रोजी मानद पशुकल्याण अधिकारी ऋषिकेश भागवत यांना माहिती मिळाली. यानंतर भागवत यांनी त्वरित सर्व माहितीची खात्री करून अहिल्यानगरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी एसपी ओला साहेब यांना सांगितली व साहेबांनी तातडीने त्या ठिकाणी पोलिस पाठवून कारवाईचे आदेश दिले.
 
पोलिस त्याठिकाणी गेले असता त्यांना निळ्या रंगाच्या पत्र्याच्या शेडमध्ये कत्तल करण्यासाठी आणलेले गोवंश दाटीवाटीने बांधून ठेवलेले आढळून आले. पोलिसांनी सर्व गोवंश ताब्यात घेऊन आरोपीवर प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून सर्व गोवंश संगमनेर येथील जिवदया गोशाळेत सुखरुप पोहच केले. अहिल्यानगर पोलीस अधिकाऱ्यांचे आणि गोरक्षकांचे अभिनंदन.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार