सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

एका झुंजार पर्वाचा अंत झाला.अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे दिनांक 04 जानेवारी 2022 रोजी दु:खद निधन झाले !

काल दिनांक 05 जानेवारी 2022 रोजी भाजपा परिवार निलंगाच्या वतीने निलंगा येथील जनसंपर्क कार्यालय येथे माईंच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी लोकनेते आ.श्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सिंधुताईच्या संघर्षमय जिवन प्रवासा बद्दल आणि कश्या प्रकारे त्यांनी या संघर्षातून मार्ग काढत अनेक हजारों अनाथांच्या माई बनल्या याविषयी माहिती सांगितली. माईंचा आदर्श आजच्या युवा पिढीने घेतला पाहिजे.

S.n.ranjankar
  • Jan 6 2022 2:45PM
काल दिनांक 05 जानेवारी 2022 रोजी भाजपा परिवार निलंगाच्या वतीने निलंगा येथील जनसंपर्क कार्यालय येथे माईंच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी  लोकनेते आ.श्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सिंधुताईच्या संघर्षमय जिवन प्रवासा बद्दल आणि कश्या प्रकारे त्यांनी या संघर्षातून मार्ग काढत अनेक हजारों अनाथांच्या माई बनल्या याविषयी माहिती सांगितली. माईंचा आदर्श आजच्या युवा पिढीने घेतला पाहिजे. त्यांच्या जिवन चरित्रावरील वीडियो भाषण येकले पाहिजे. व त्यातून योग्य असा बोध घेतला पाहिजे असे मत यावेळी भैय्या साहेबांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थित श्री दगडूजी सोळुंके चेअरमन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री शेषेराव ममाळे सर,भाजपा शहर अध्यक्ष श्री विरभद्र स्वामी साहेब ,श्री विष्णू ढेरे, श्री शरद पेठकर, श्री रमेश सातपुते, श्री शपीक भाई सौदागर, श्री सुमित इन्नानी, श्री भीम धुमाळ,श्री सुधाकर धुमाळ इत्यादी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार