सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

९६९ पोलिसांनी केली करोनावर मात

रविवारी आणखी ९१ पोलिस करोनाबाधित आढळून आले

Snehal Joshi
  • May 31 2020 2:58PM

ज्यात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता आणखी एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. करोनाविरुद्ध पहिल्या फळीत लढणाऱ्या पोलिसांना करोनाची मोठ्या संख्येनं लागण झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यातील ९१ पोलिसांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या २४१६ इतकी झाली आहे. तर २६ पोलिसांचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे तब्बल ९६९ पोलिसांनी करोनाचा पराभव केला आहे. १४२१ करोनाबाधित पोलिसांवर सध्या उपचार सुरू आहेत.

करोनाविरुद्ध देशाच्या सुरू असलेल्या युद्धात प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून पोलीस, डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी आदी दिवसरात्रं आपलं कर्तव्य बजावत आहेत. आपण घरात सुरक्षित रहावं म्हणून जीव धोक्यात घालून देशभराती पोलीस उन्हातान्हात रस्त्यांवर बंदोबस्तास उभे आहेत. या पोलिसांना देखील करोनाने घेरले असून त्यांचा जीव देखील धोक्यात आल्याचे दिसत आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार