सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अयोध्येत श्रीराम मंदिरात मोबाइल नेण्यास बंदी; कठोर नियम सर्वांसाठी लागू

भाविकांसाठी लॉकरची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

Shruti Patil
  • May 27 2024 8:13AM

अयोध्या: अयोध्येतील श्रीराम मंदिरात आता मोबाईल नेण्यास बंदी घातली आहे. श्रीराम मंदिर बांधकाम समितीने याबाबत निर्णय घेतला असून यामुळे आता श्रीराम मंदिर परिसरात मोबाईल घेऊन जाता येणार नाही आहे. मंदिर निर्माण समितीने शुक्रवारी बैठकीत हा निर्णय घेतला असून २५ मे पासून श्रीराम मंदिरात मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

श्रीराम मंदिर निर्माण समितीची शुक्रवारी बैठक झाली. नृपेंद्र मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सुरक्षा व्यवस्थेवर चर्चा करण्यात आली. फक्त सर्वसामान्यच नव्हे तर व्हीआयपी लोकांसाठी सुद्धा हा नियम लागू करण्यात आला आहे. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार