सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

परतूर - वाटूर रोडवर जिहादी हल्ला; सिटी हॉस्पिटल परिसरात हाफ मर्डर

या घटनेला तीन - चार दिवस झाले आहे. तरी अद्यापही जिहादी आरोपी खुलेआम फिरत आहे.

Shruti Patil
  • May 23 2024 9:20AM

जालना: परतूर - वाटूर रोडवरील सिटी हॉस्पिटल परिसरात असलेल्या ट्रॅकर गँरेजवरील मेकॅनिक आणि इतर दोन - तीन जणांमध्ये आपआपसात बोलणं झालं आणि क्षुल्लक कारणावरून हाणामारी झाली. यामध्ये गँरेजमध्ये काम करत असलेले युवक पवन उगले आणि प्रदीप उगले यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये जिहादी आरोपी शेख असेफ आणि अहेमद शेख यांनी १५ - २० जणांचा जनसमुदाय बोलावून घेतला आणि रॉडने, चाकूने प्रदीप उगले आणि पवन उगले यांना गंभीर जखमी केले.

प्रदीप आणि पवन उगले यांना उपचारासाठी जालना येथील खाजगी रुग्णालय येथे हलवण्यात आले आहे. दिनांक १७ मे सायंकाळी ६ वाजेच्याच्या दरम्यान हा थरार घडला. या घटनेला तीन - चार दिवस झाले आहे. तरी अद्यापही जिहादी आरोपी खुलेआम फिरत आहे. यावर परतूर पोलीस आंधळं होण्याची भूमिका का बजावत आहे? असा प्रश्न नागरिक करत आहे.

जिहादी शेख असेफ हे दिवस - रात्र परतूर पोलीस स्टेशनला ठाण मांडून बसलेले असतात. एखादा गुन्हा घडला, की लगेच सेटलमेंट करण्याच्या तयारीला लागतात. यामध्ये 'आधे तुम्हारे, आधे हमारे' याप्रमाणे जुळवून घेतात. परतूर पोलीस स्टेशनला सुरुवसे यांच्या आशिर्वादामुळे चालू असलेले अवैद्य धंदे तसेच यांचे हफ्ते जमा करून देण्यात ही जिहादी असेफ शेख याचा खारीचा वाटा आहे. यामुळे शेख असेफ याला परतूर पोलिसांचा पाठिंबा आहे, असेही स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. यावर परतूरच्या स्थानिक नागरिकांकडून जिहादी आरोपींवर लवकरात - लवकर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.

तसेच परतूर शहरामध्ये वारंवार फिल्मी स्टाईलने होणारी मारामारी आणि अनेक अवैद्य धंद्यानी उच्च कळस गाठला आहे. यामध्ये पत्याचे क्लब, मटका, बनावट दारू, गुटखा, गांज्या, चोरीची वाळू, यावर लवकरात - लवकर लगाम घालावा आणि परतूर पोलीस स्टेशनसाठी प्रशासनाने नवीन पोलीस निरीक्षक दयावा, अशी ही मागणी नागरिक करत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार