सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे

Donation

संभाजीनगर महाराष्ट्र येथे मुस्लिम युवा मंच ने सुदर्शन न्युज चैनल च्या विरोधात विभागीय आयुक्तांना दिले निवेदन

मुस्लिम युवा मंच ने दिले सुदर्शन न्युज चैनल च्या विरोधात संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त यांना निवेदन दोन दिवस पहिले यूपीएससी सी मध्ये मुस्लिम युवकांची वाढती संख्या वर एक मोठा शो करणार आहेत

Aishwarya Dubey
  • Aug 28 2020 7:03PM
मुस्लिम युवा मंच ने दिले सुदर्शन न्युज चैनल च्या विरोधात संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त यांना निवेदन दोन दिवस पहिले यूपीएससी सी मध्ये मुस्लिम युवकांची वाढती संख्या वर एक मोठा शो करणार आहेत .सुदर्शन चैनल चे प्रधान संचालक म्हणाले की हे घुसखोर जिहादी आहे . जामिया मिलिया इस्लामिया विश्वविद्यालय चे सफल सिव्हिल सेवक जामीया चे जिहादी आहे .ह्या वादग्रस्त बयाना मुळे सुरेश चव्हाणके यांच्यावर कारवाई करण्याची ची मागणी मुस्लिम युवा मंच च्या प्रतिनिधी मंडळाने संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त यांना एक निवेदन देऊन करण्यात आली आहे .यावेळी मुस्लिम युवा मंच संस्थापक अध्यक्ष मिर्झा दाऊद आजाद, महासचिव शाकीर खान, सचिव उमेर खुसरो,खजान मुजम्मिल पटेल ,सचिव जुनेद इक्बाल ,शेख शब्द ,सलीम पटेल ,जिया काजी,पत्रकारांशी बोलत असताना मिर्झा दाऊत आजाद यांनी मागणी केली आहे.  आम्हीदेशाची सेवा करण्यासाठी यूपीएससी च्या परीक्षेची तयारी करत असतो तसा अधिकार आम्हाला संविधानाने दिलेल्या आहे .परंतु सुरेश चव्हाणके यांनी दिलेल्या वादग्रस्त बयाना मुळे देशाची अखंडतेला धोका निर्माण झाला आहे सरकारने सुदर्शन चैनल वर प्रतिबंध लावावेव तात्काळ कारवाई करावी असे मुस्लिम युवा मंचच्या वतीने सांगण्यात आले आहे .

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार