सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

श्री राम जन्म भूमि मंदिराच्या भूमी पूजनासाठी राहाता तालुक्यातुन  परिसरातील पवित्र धार्मिक स्थलांचे पवित्र जल व माती रवाना

राहाता तालुका #विश्वहिंदूपरिषद व #बजरंग_दल यांच्या वतीने राहाता तालुक्यात असलेले पवित्र स्थळ जसे पूणतांब्यातून प्रवाहित होणारी

Aishwarya Dubey
  • Aug 1 2020 11:11AM
प्रतिनिधि-जितेंद्र जाधव शिरडी

राहाता तालुका #विश्वहिंदूपरिषद व #बजरंग_दल यांच्या वतीने राहाता तालुक्यात असलेले पवित्र स्थळ जसे पूणतांब्यातून प्रवाहित होणारी दक्षिण गंगा म्हणून पवित्र मानली जाणारी गोदावरी नदी व कोल्हारमधून प्रवाहित होणारी प्रवरामाईचे जल, तसेच वाकडी येथील श्रीखंडोबा महाराज, एकरुखे येथील श्रीवज्रेश्वरीमाता, साकुरी येथील श्रीउपासनी महाराज आणि राहत्याचे ग्रामदैवत राजा श्रीविरभद्र महाराज यांची माती व जल यांचे विश्व हिंदू परिषद राहाता तालुका अध्यक्ष श्री योगेश मखाणा यांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने पूजन करुन या सर्व वस्तू राहाता तालुक्याचे भूमिपुत्र आणि शिर्डीच्या पवित्र मातीत लहानाचे मोठे झालेले, कडवट हिंदुत्वाचे पुरस्कर्ते, व सुदर्शन न्युज चैनलचे संस्थापक चेअरमन मा.श्री सुरेशजी चव्हाणके हे स्वतः अयोध्येतील शिलान्याससाठी उपस्थित राहणार असल्याने त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदर वस्तु त्यांना सूपूर्त केल्या.. यावेळी श्री सुरेशजींच्या देव, देश आणि हिंदू धर्माच्या ज्वलंतकार्यातील योगदानासाठी राहाता तालुका विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने भगवी शाल आणि भगवी टोपी घालून सत्कार करण्यात आला यावेळी विश्व हिंदू परिषदचे राहाता तालुका अध्यक्ष श्री योगेश मखाणा, बजरंग दलचे राहाता तालुका अध्यक्ष श्री शुभम मूर्तडक, अनिकेत सोमवंशी, सार्थक कुंभकर्ण, आदित्य झळके, मयूर डंबीर, शुभम कदम ई श्रीरामभक्त उपस्थित होते..

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार