सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर तातडीने थांबवा - रोहित पवार

महापुरुषांच्या नावाचा गैरवापर करणं अक्षम्य चूक

Aishwarya Dubey
  • Sep 6 2020 5:38PM

छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर तातडीने थांबवा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी पुण्यातील एका बिडी कंपनीकडे केली आहे. महापुरुषांच्या नावाचा असा गैरवापर करणं अक्षम्य चूक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी ही मागणी केली आहे.

 

रोहित पवार म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने पुण्यातील एक कंपनी बिडी उत्पादन करतेय. महापुरुषांच्या नावाचा असा गैरवापर करणं अक्षम्य चूक आहे. लोकभावनेचा विचार करुन संबंधित कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर तातडीने थांबवावा.”

रोहित पवारांनी केलेल्या या मागणीला ट्विटरवर अनेकांनी पाठिंबा दर्शवला असून अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या प्रकारावर आवाज उठवल्याप्रकरणी त्यांचे एकाने अभिनंदन केले असून याचा योग्य तो पाठपुरावा करुन हा प्रकार पवार थांबवतील असा विश्वास एका युजरने केला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार