सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

RSS प्रमुख मोहन भागवत यांनी अभिनेता मिथून चक्रवर्तीला भेटण्यासाठी घरी पोहोचले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत मंगळवारी सकाळी मिथून चक्रवर्ती यांनी भेटण्यासाठी कोलकात्यातील त्यांच्या घरी पोहोचले आहेत. भागवत आणि मिथून यांच्या या भेटीमुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.

Sudarshan MH
  • Feb 16 2021 11:56AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत मंगळवारी सकाळी बॉलिवूड अभिनेता मिथून चक्रवर्ती यांनी भेटण्यासाठी कोलकात्यातील त्यांच्या घरी पोहोचले आहेत. भागवत आणि मिथून यांच्या या भेटीमुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. याआधी ऑक्टोबर 2019 मध्येहीह भागवत यांनी मिथून यांची भेट घेतली होती.

याशिवाय मिथून ऑक्टोबर 2019 मध्ये नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयातही गेले होते. यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यांनी संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या प्रतिमेला पुष्प आर्पित करून मोहन भागवत यांची भेट घेतली होती. मिथून चक्रवर्तींना तृणमूल काँगेसनं पश्चिम बंगालमधून राज्यसभेतही पाठवलं होतं. मात्र, सदनात सतत अनुपस्थित राहात असल्यानं मिथून यांनी स्वतःचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. यानंतरच मिथून यांची भाजपसोबत जवळीक वाढत असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार