सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील समोर धरणे आंदोलन

9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण अंमलबजावणीला स्थगिती दिल्यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेले आहे

Sudarshan MH
  • Oct 5 2020 6:15PM
जितेंद्र जाधव(शिरडी प्रतिनिधि)
दिनांक 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण अंमलबजावणीला स्थगिती दिल्यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेले आहे अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारने तातडीने पावले उचलून काही बाबींवर त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी आज मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे राहाता येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून सदरील मागणी महाराष्ट्र सरकार पर्यंत पोहोचण्यासाठी राहता चे तहसीलदार श्री कुंदन हिरे यांना निवेदन देण्यात आली या निवेदनामध्ये मागणी करण्यात आलेली आहे की एसीबीसी प्रवर्गातून शैक्षणिक प्रवर्गासाठी अर्ज केलेल्या मराठा विद्यार्थ्यांची आणि टाळण्यासाठी राज्य सरकारने आपल्या नियंत्रणाखाली व्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये 12th टक्के जागा या मराठा समाजासाठी आरक्षण ठेवण्यात यावेत तसेच मराठा आरक्षण स्थगिती असेपर्यंत पोलीस भरती व इतर कोणतेही नोकर भरती राज्य सरकारने करू नये मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवली शिवाय एमपीएससीच्या परीक्षा घेण्यात येऊ नये केंद्र सरकारने मराठा आरक्षण संरक्षण देण्यासाठी संस्थेचा स्वतंत्र कायदा करावा मराठा समाजास डब्ल्यू एस मध्ये नव्हे तर स्वतंत्र हक्काचे आरक्षण मिळावे दिनांक 9 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा अंमलबजावणीला स्थगिती आदेश देण्यापूर्वी सुरू झालेल्या शैक्षणिक त्यावेळेस व नोकर भरती प्रक्रियेमध्ये मराठा समाजातील एसीबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना तात्काळ देण्यात यावे तसेच सारथी संस्था व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात भरीव निधी देण्यात यावा अशा आणि अनेक मागण्या या वेळी करण्यात आले आहे सदरील निवेदन देतेवेळी सकल मराठा समाजाच्या वतीने माननीय श्री कमलाकर कोते पाटील श्री राकेश भोकरे श्री मदन मोकाटे श्री प्रसाद काळे  श्री आदित्य सदाफळ श्री कृष्णा इथापे आकाश गाडे सौरभ साठे प्रसाद देवरे सचिन चौगुले आदी उपस्थित होते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार