सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

रायगड जिल्ह्यातील लॉकडाउन नियोजित वेळेआधीच म्हणजे दोन दिवस आधीच हटवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला

आजपासून रायगड जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर

Aishwarya Dubey
  • Jul 25 2020 9:16AM

रायगड जिल्ह्यातील लॉकडाउन नियोजित वेळेआधीच म्हणजे दोन दिवस आधीच हटवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, २४ जुलैच्या मध्यरात्रीपासूनच लॉकडाउन हटवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत. यामुळे आजपासून रायगड जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर येणार आहे.

लॉकडाउन केल्यानंतरही करोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होतच आहे. तसेच जिल्ह्यातील व्यापारी, डॉक्टर्स, व्यवसायिकांच्या विविध संघटनांनी लॉकडाउनला विरोध केला आहे. समाजातील विविध घटकांकडून लॉकडाउनला होत असलेला विरोध लक्षात घेता नियोजित वेळेच्या आधीच म्हणजे दोन दिवस आधीच लॉकडाउन हटवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार