सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

उद्धवा अजब तुझे सरकार दार उघड मंदिराचे दार उघड म.न.से.चा आळंदीत घंटानाद

महाराष्ट्र राज्यात गेल्या दोन वर्ष पासून बंद असलेली मंदिरे राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे सुसंस्कृत

Sudarshan MH
  • Sep 4 2021 11:32AM
पुणे-आळंदी:- महाराष्ट्र राज्यात गेल्या दोन वर्ष  पासून बंद असलेली मंदिरे  राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे सुसंस्कृत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी  तात्काल मंदीरे उघडावी.या साठी आज देवाच्या आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराच्या प्रवेश द्वारासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घंटानाद आंदोलन करून महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराचा जाहीर निषेध करण्यात आला. तसेच यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत उद्धवा अजब तुझे सरकार दार उघड देवाचे दार उघड अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या महाविकास आघाडी सरकारने असे अधर्मी वागू नये.
जनता कोविडच्या संकटाने त्रस्त झाली आहे , मानसिक दृष्ट्या शांती आणि शक्ती देणारी श्रद्धा स्थान बंद आहेत,जनतेच्या भावनांचा विचार करून सरकारने राज्यातील सर्व लवकरात लवकर मंदिरे खुली करावी अन्यथा जनता आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून मनसे स्टाईल म्हदे
जन आक्रोश आंदोलन उभे राहिल, कायदा आणि सुव्यवस्था बाबत प्रश्न निर्माण झाल्यास याला राज्यातील महाविकास आघाडी सरकार जबाबदार असेल,इशारा मनेसे कडून महाविकास आघाडी सरकारला देण्यात आला...

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आळंदी शहर अध्यक्ष अजय उर्फ ज्ञानेश्वर सुरेश तापकीर याच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलना चे आयोजन करण्यात आले. होते ह्या आंदोनात समीर भाऊ थिगळे जिल्हा अध्यक्ष मनसे,
मनोज शेठ खराबी कामगार सेना जिल्हा अध्यक्ष,संदीप भाऊ पवार तालुका अध्यक्ष मनसे, मंगेश सावंत विध्यार्थी सेना उपाध्यक्ष , तुषार बवले खेड तालुका अध्यक्ष,मंगेश शेठ काळे विध्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष, वैभव काळे उपशहरअध्यक्ष ,गणेश गायकवाड उपशहरअध्यक्ष, सागर बुर्डे शहर संघटक,मंगेश कुबडे विभाग अध्यक्ष,आधार भामरे विभाग अध्यक्ष ,कुणाल खोलपुरे सचिव. महाराष्ट्र सैनिक ज्ञानेश्वर वाढेकर, ऋषिकेश सानप, अशोक पुरी,  ललित राणे ,अभिजित गुंड,भरत दांगट, यश पाटील, यौगेश मोरे, महादेव डेबरे, ज्ञानेश्वर दुगाने,मोहन शिंदे, विजय घोडगे, तेजस नागरगोजे, आणता इंगळे, आणता तळपदे,एकनाथ डोगरे,महादेव खेरडेकर,
व सर्व महाराष्ट्रसैनिक आळंदी शहर मोठ्या संकेत उपस्थित होते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार