सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

उपमुख्यमंत्र्यांनी मानले जाहीर आभार

टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात पुण्यात  केली.   पुण्याचे वैभव हे गणपती उत्सवात विशेष  दिसून येतं.  इथले मानाचे पाच गणपती आणि काही विशेष गणेश  उत्सव  मंडळाचे उपमुख्यमंत्री.  आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी  जाहीर आभार मानले आहे.

Snehal Joshi
  • May 22 2020 12:06PM

टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात पुण्यात  केली.   पुण्याचे वैभव हे गणपती उत्सवात विशेष  दिसून येतं.  इथले मानाचे पाच गणपती आणि काही विशेष गणेश  उत्सव  मंडळाचे उपमुख्यमंत्री.  आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी  जाहीर आभार मानले आहे. 

 पुण्याचे सांस्कृतिक वैभव असलेल्या काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा साधेपणाने  गणेश उत्सव साजरा करण्याचा निर्णय जाहीर केला. पुण्यातील मानाच्या पाच आणि काही प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी घेतल्या निर्णया बद्दल उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधित गणेशोत्सव मंडळाच्या प्रतिनिधी आणि सदस्यांचे अभिनंदन केले. आणि जाहीर आभार देखील  मानले आहेत.  राज्यावरील कोरोनाच संकट पाहता पुणे मुंबईसह राज्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे  या निर्णयाचे अनुकरण करतील. असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. 

 पुणे हे सांस्कृतिक शहर आहे. असं सर्वमान्य असताना पुणे शहरयांने  नेहमीच सार्वजनिक चळवळीचे नेतृत्व केले असून समाजाला योग्य ती दिशा दाखवण्याचे काम देखील केले आहे.  करोनाचा  पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव हा अतिशय साधेपणानं  साजरा करण्याचा  निर्णय कौतुकास्पद आहे. पुण्यातील सार्वजनिक मंडळाच्या प्रतिनिधी यांनी  दाखवलेले हे समाजभान कौतुकास्पद आहे असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार