सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुणे जिल्हा माहिती अधिकारी पदी डॉ.किरण मोघे रुजू.

डॉ. मोघे यांनी नांदेड, रत्नागिरी, नाशिक, नंदुरबार येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून आणि मुख्यमंत्री सचिवालयात माहिती अधिकारी म्हणून काम केले आहे.

Abhimanyu
  • Sep 16 2021 12:32PM
पुणे : पुणे जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार डॉ. किरण मोघे यांनी आज स्वीकारला. यापूर्वी ते नंदुरबार जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत होते.
यावेळी माहिती अधिकारी दत्तात्रय कोकरे, माहिती सहायक संदीप राठोड यांच्या समवेत जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

 डॉ. मोघे यांनी नांदेड, रत्नागिरी, नाशिक, नंदुरबार येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून आणि मुख्यमंत्री सचिवालयात माहिती अधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय येथे वरिष्ठ सहायक संचालक म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार