सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

क्षत्रिय शिरोमणी महाराज राणाप्रताप जयंती निमित्त नतमस्तक

9मे  क्षत्रिय शिरोमणी महाराज राणाप्रताप जयंतीनिमित्त नतमस्तक  होण्याचा आज  दिवस. खरं पाहिलं तर या दिग्गज महावीरांना आपण रोज स्मरण करायला हवं पण दैनंदिन कामात स्वतःला वेळ  अपुरा पडल्याने या महावीरांचे  विस्मरण..  करोनाचा  या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन मुळे भारतीय परंपरेला  जसे  सुवर्ण तेज प्राप्त झाले तसेच या महावीरांना नतमस्तक होण्याची गरज आणि त्यांना अनंत स्मरण करण्याचे विचार मनात आल्याशिवाय राहत नाही...

Sudarshan MH
  • May 9 2020 2:46PM

स्नेहल जोशी, नागपूर 
----------------------------------

9मे  क्षत्रिय शिरोमणी महाराज राणाप्रताप जयंतीनिमित्त नतमस्तक  होण्याचा आज  दिवस. खरं पाहिलं तर या दिग्गज महावीरांना आपण रोज स्मरण करायला हवं पण दैनंदिन कामात स्वतःला वेळ  अपुरा पडल्याने या महावीरांचे  विस्मरण..  करोनाचा  या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन मुळे भारतीय परंपरेला  जसे  सुवर्ण तेज प्राप्त झाले तसेच या महावीरांना नतमस्तक होण्याची गरज आणि त्यांना अनंत स्मरण करण्याचे विचार मनात आल्याशिवाय राहत नाही... 

 आज इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे महाराणा प्रताप यांची जयंती 9 मे 1540 रोजी कुंभलगड दुर्ग (पाली) येथे महाराजांचा जन्म झाला.  पण महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमध्ये  महापुरुषांची जयंती तिथीनुसार साजरी करण्याची पद्धत आहे.  म्हणून ज्येष्ठ शुक्ल तृतीया ही तिथी 25 मे ला असल्याने या दिवशी मेवाडचे शूरवीर महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्याचा  योग आपल्याला लाभला आहे. 

 आज 9 मे रोजी वीरपुत्र, महान योद्धा आणि शौर्य शिरोमणी मेवाडचे महाराणा प्रताप यांची जयंती राजधानी दिल्लीपासून सगळीकडे साजरी करण्यात आली.  याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महापुरुषांचे स्मरण केले. त्यांचे जीवन चरित्र देशप्रेम, स्वाभिमान आणि पराक्रमाने ओतप्रोत असल्याने ते संपूर्ण देशातील नागरिकांना प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. भारतीय जनता पक्षातर्फे देखील   माँभारती च्या चरणी आपले जीवन अर्पण करणाऱ्या महाराणा प्रताप यांना वंदन  करण्यात आले. 

टिप : महाराष्ट्रातील  सगळ्या महापालिका तर्फे महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे पूजन आणि अभिवादन  करून 
25 मे  रोजी  जयंती साजरी केली जाईल..

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार