सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्रात मिनी लॉकडाउन......?

करोना रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर निर्बंधात वाढ करण्यात येणार आहे

Sudarshan MH
  • Jan 6 2022 1:25PM
देशातील अन्य राज्यांमध्ये निर्बंध कठोर करण्यात आल्याने राज्यातही करोना रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर निर्बंधात वाढ करण्यात येणार आहे.राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेवर ताण पडण्याची शक्यता लक्षात घेऊन कोणते उपाय योजता येईल याबाबत चर्चा झाली.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, करोना नियंत्रण कृती गटाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. अजित देसाई उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार