सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पाकिस्तानकडू जम्मू आणि काश्मीरमधील हिंदुबहुल भागात सणांच्या काळात घातपाताचा कट रचण्यात आला

दहशतवाद्यांना देण्यात येत आहे विशेष प्रशिक्षण

Aishwarya Dubey
  • Oct 14 2020 11:50AM

धार्मिक दंगलीच्या प्रयत्नानंतर पाकिस्तानकडू जम्मू आणि काश्मीरमधील हिंदुबहुल भागात सणांच्या काळात घातपाताचा कट रचण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिलं आहे.

गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार अल बद्र आणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरमधील हिंदुबहुल भागात हल्ल्यांसाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. या आठवड्यात भारतीय लष्कराने पीओकेतून जम्मू आणि काश्मीरमध्ये दोनदा झालेल्या हत्याऱ्यांच्या तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला आहे.

भारतीय लष्कराने सोमवारी सीमेवरील तांगधर सेक्टरमध्ये केलेल्या कारवाईत एक बॅग हस्तगत केली होती. यामध्ये पाच पिस्तुलं, १० मॅगझीन, १३८ गोळ्या आढळून आल्या होत्या. तर ११ ऑक्टोबर रोजी केरन सेक्टरमध्ये केलेल्या कारवाईत दोन बॅगांमध्ये गोळ्या, आठ मॅगझीन, २४० एके ४७ रायफल्स आढळून आल्या होत्या.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार