सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लाऊडस्पीकर अजान देणे इस्लाम चा भाग नाही.. हाय कोर्टाचा महत्वाचा निर्णय

लाऊडस्पीकरवर  अजान देणे हा इस्लाम चा भाग नाही.  असे मत नोंदवत उच्च न्यायालयाने गाझीपूर मतदार संघाचे खासदार अफजल अन्सारी यांना झापले आहे.  अफजल अन्सारी यांनी लाऊडस्पीकर द्वारे  अजान देण्याची अनुमती असावी.  अशी मागणी केली होती.

Snehal Joshi
  • May 16 2020 10:01AM

लाऊडस्पीकरवर  अजान देणे हा इस्लाम चा भाग नाही.  असे मत नोंदवत उच्च न्यायालयाने गाझीपूर मतदार संघाचे खासदार अफजल अन्सारी यांना झापले आहे.  अफजल अन्सारी यांनी लाऊडस्पीकर द्वारे  अजान देण्याची अनुमती असावी.  अशी मागणी केली होती.  यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने अजान इस्लाम धार्मिक अंग आहे.  त्यासाठी लाऊडस्पीकर ची आवश्यकता नाही.  मशिदीत मानवी आवाजाने अजान देता येऊ शकते असे म्हटले. असे एका सुप्रसिद्ध वर्तमानपत्रात  प्रकाशित झाले आहे. 

  सुनावणी  दरम्यान न्यायालयाने नमूद केले की. ध्वनी प्रदूषण मुक्त झोपेचा अधिकार नागरिकांचा मूलभूत अधिकाऱ्यांपैकी एक आहे. कोणालाही या अधिकाराचे  उल्लंघन करण्याचा अधिकार नाही. 

 गाझीपूर मतदार संघाचे खासदार अफजल अन्सारी यांनी अजान वर लागू करण्यात आलेल्या  बंदी विरोधात याचिका दाखल केली होती. माथुर यांनी ही याचिका दाखल करून घेतली आणि सरकारला आपली बाजू मांडण्यास सांगितले.

 दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने निर्णय सुरक्षित ठेवला होता. आज त्यावर निर्णय सुनावताना कोर्टाने लाऊडस्पीकरवर 
अजान  देणे  इस्लामचा भाग नाही. त्यामुळे  लाऊडस्पीकर वरील बंदी योग्य आहे असे नमूद केले. लाऊड स्पीकर नव्हता तेव्हा पण अजान  होत होती, त्यामुळे याला धार्मिक स्वातंत्र्य चे उल्लंघन म्हणू शकत नाही असे उच्च न्यायालयाने नमूद केले.

 याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने उपरोक्त निर्णय दिला.  न्यायालयाने मुख्य सचिवांना आदेशाचे पालन करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. हा आदेश न्यायमूर्ती शशिकांत गुप्ता आणि न्यायमूर्ती अजित कुमार यांच्या खंडपीठाने दिला आहे.

यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने अजान इस्लाम धार्मिक अंग आहे.  त्यासाठी लाऊडस्पीकर ची आवश्यकता नाही.  मशिदीत मानवी आवाजाने अजान देता येऊ शकते असे म्हटले. असे एका सुप्रसिद्ध वर्तमानपत्रात  प्रकाशित झाले आहे. 

  सुनावणी  दरम्यान न्यायालयाने नमूद केले की. ध्वनी प्रदूषण मुक्त झोपेचा अधिकार नागरिकांचा मूलभूत अधिकाऱ्यांपैकी एक आहे. कोणालाही या अधिकाराचे  उल्लंघन करण्याचा अधिकार नाही. 

 गाझीपूर मतदार संघाचे खासदार अफजल अन्सारी यांनी अजान वर लागू करण्यात आलेल्या  बंदी विरोधात याचिका दाखल केली होती. माथुर यांनी ही याचिका दाखल करून घेतली आणि सरकारला आपली बाजू मांडण्यास सांगितले.

 दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने निर्णय सुरक्षित ठेवला होता. आज त्यावर निर्णय सुनावताना कोर्टाने लाऊडस्पीकरवर 
अजान  देणे  इस्लामचा भाग नाही. त्यामुळे  लाऊडस्पीकर वरील बंदी योग्य आहे असे नमूद केले. लाऊड स्पीकर नव्हता तेव्हा पण अजान  होत होती, त्यामुळे याला धार्मिक स्वातंत्र्य चे उल्लंघन म्हणू शकत नाही असे उच्च न्यायालयाने नमूद केले.

 याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने उपरोक्त निर्णय दिला.  न्यायालयाने मुख्य सचिवांना आदेशाचे पालन करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. हा आदेश न्यायमूर्ती शशिकांत गुप्ता आणि न्यायमूर्ती अजित कुमार यांच्या खंडपीठाने दिला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार