सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नागपूरमध्ये इतवारी चाळीत एका गोदामाला भीषण आग लागली

नागपूरमध्ये इतवारी चाळीत एका गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 ते 10 घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे

Aishwarya Dubey ,twitter :@aishwar76156545
  • Jun 16 2020 9:45AM

नागपूर, 16 जून : नागपूरमध्ये इतवारी चाळीत एका गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 ते 10 घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

आज पहाटे  नागपूर शहरातील इतवारी येथील चुना ओळी परिसरात असलेल्या एका प्लास्टिकच्या गोदामाला आग लागली आहे.  काही वेळात आगीने रौद्ररुपधारण केले आहे.  इतवारी परिसरात दूरवर आगीमुळे धुराचे दूरपर्यंत लोट पसरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीची वातावरण पसरले आहे.

 

आगीची माहिती मिळताच पालिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आतापर्यंत अग्निशामन दलाच्या आठ ते दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे.  या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जिवीतहानी न झाल्याचे वृत्त आहे. खबरदारी म्हणून गोदामाच्या आजूबाजूचा परिसर हा खाली करण्यात आला आहे.

ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आली नाही. अग्निशमन दलाचे जवानांकडून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आ

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार