सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आंळदी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी नगरसेवक सागर संपतलाल बोरुंदिया यांची बिनविरोध निवड

नगरसेवक सागर संपतलाल बोरुंदिया यांची बिनविरोध निवड

Sudarshan MH
  • Nov 26 2020 4:34PM
प्रतिनिधी: दिपक चव्हाण आंळदी पुणे


आळंदी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष कधी सागर संपतलाल बोरुंदिया यांची बिनविरोध उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली असून उपनगराध्यक्ष मीराताई पाचुंदे यांनी आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी विशेष सभेचे आयोजन केले होते ह्या विशेष सभेमध्ये घेण्यात आलेल्या निर्णया नुसार आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष वैजंता उमरेकर यांच्या अध्यक्षतेखाली व गटनेते पांडुरंग वहिले शिवसेना गटनेते तुषार गुंडरे मुख्याधिकारी अंकुश जाधव व एकूण 14 सदस्यांच्या उपस्थिती मध्ये  निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली होती या निवडणुक प्रक्रियेमध्ये नगरसेवक सागर बोरुंदिया यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली

नगरसेवक सागर बोरुंदिया यांची बिनविरोध नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते त्याच बरोबर शहरातील विविध मान्यवरांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष सागर बोरुंदिया यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार