सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ख्रिश्चन पादरी नी आपले नाव ठेवले - "अमित शंकर" त्यानंतर अल्पवयीन बहिणींवर केला बलात्कार

दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार प्रकरण

Sudarshan MH
  • Nov 24 2020 7:36PM

महाराष्ट्र संभाजीनगर

स्वतःचे हिंदू ठेवून ईसाई पादरी ने केला दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार प्रकरण हे संभाजीनगर महाराष्ट्र मधील उस्मानपुरा पोलिस स्टेशन अंतर्गत आरोपी नाव अमित शंकर आर्यन ईसाई धर्म गुरू यांनी स्वतःचा हिंदू नाव ठेवत केला बलात्कार पण जेव्हा प्रकरण पोलीस मध्ये दाखल झालं त्यानंतर सुरू झाला खेळ संभाजीनगर मधल्या इतर ईसाई धर्मगुरूंनी पादरी अमित शंकर नारायण कडून लिहून घेतला माफीनामा व प्रकरण दाबण्याचा गेला प्रयत्न 

पण सदर मुलीच्या आई-वडिलांनी सर्व दुःख दबाव झुगारून केला सुदर्शन न्युज कडे संपर्क
      प्रकरण हे संभाजी नगर मधील उस्मानपुरा पोलिस स्टेशन अंतर्गत येत आहे व सदर पाद्री अमित शंकर आर्यन त्याला वाचवण्यासाठी संभाजीनगर मधले इतर इसाई धर्मगुरू करत आहेत आर्थिक मदत व प्रकरण दाबण्याचा प्रयत्न  सदर मुलींच्या आई वडिलांनी सुदर्शन न्युज कडे सदर घटनेसंदर्भात माहिती दिली व सदर प्रकरणी वाचा फोडण्याची विनंती केली त्यानंतर संभाजीनगर ची सुदर्शन न्यूज टीम ने केली चौकशी व सदर पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांना भेटण्याचा केला प्रयत्न पण सदर अधिकाऱ्यांनी सुदर्शन न्यूजला टाळण्याचा प्रयत्न केला व पोलीस स्टेशन मधून बाहेर निघून गेले सदर प्रकरण हे तीन महिन्यापूर्वी चा आहे सदर दोन्ही सख्या बहिणी वरती धर्मगुरू अमित शंकर आर्यन यांनी हिंदू नाव ठेवत केला होता बलात्कार पण जेव्हा सदर मुलींनी परिवाराला संपूर्ण घटनेची माहिती दिली त्यानंतर सदर आईवडिलांनी पोलिसांकडे बलात्काराचा व पॉक्सी ॲक्ट अंतर्गत केला गुन्हा दाखल पण पोलिसांकडूनही होत आहे सदर आरोपीला वाचण्याचा केला प्रयत्न व मुलीच्या आई-वडिलांना दिले उडवाउडवीची उत्तरे व कारवाई टाळण्याचा प्रयत्न सदर प्रकरण हे गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून सुदर्शन न्युज हे प्रकरण शेवटपर्यंत निष्पक्षपणे चौकशी करेल

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार