सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

रेकॉर्डवरील गुन्हेगार पुणे शहर पोलिसांंच्या नावाने बनावट ओळखपत्र तयार करून खंडणी गोळा करणारा पुणे शहर पोलिसांच्या जाळ्यात

पोलिसांंच्या नावाने बनावट ओळखपत्र तयार करून खंडणी गोळा करणारा पुणे शहर पोलिसांच्या जाळ्यात

Sudarshan MH
  • Oct 18 2020 2:23PM
पुणे शहरात पोलिसांचा रेकॉर्डवरील गुन्हेगाराने स्वतःचे नावाने बनावट ओळखपत्र तयार करुन तो त्याचा स्वतःच्या फायद्याकरीता तो वापरत होता पुणे पोलीसांचे नावाने गणवेश घालून फिरणाऱ्या एका तोतया पोलिसाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याजवळ पुणे पोलिसांचे बनावट ओळखपत्र होते.
इम्तियाज इंद्रिस मेमन (वय 41, रा. तिरुपती गृहरचना सोसायटी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. व पोलीस नाईक अंकुश जोगदंडे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश हे गुन्हे शाखेच्या युनिट 5 मध्ये नेमणुकीस आहेत. दरम्यान एक व्यक्ती वरिष्ठ अधिकाऱ्याना एक तोतया पोलीस खंडणी मागत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार ही माहिती गुन्हे शाखेच्या युनिट 5 ला देण्यात आली.गुन्हे शाखेने त्याचा शोध घेतला. यावेळी मेमन हा महाराष्ट्र पोलिसांचा गणवेश तसेच पुणे पोलिसांचे ओळखपत्र घेऊन फिरत असल्याचे समजले. यानुसार त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर हडपसर वानवडी पोलीस ठाणे , येथे , दंगल , जाळपोळ , खंडणी अशाप्रकारे पाच गुन्हे दाखल आहेत. तो एक हॉटेल चालवत होता, असे सांगण्यात आले.पोलिसांंच्या नावाने बनावट ओळखपत्र तयार करून खंडणी गोळा करणारा पुणे शहर पोलिसांच्या जाळ्यात

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार