सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मिराज सिनेमात शिक्षीकेचा विनयभंग घोडापीरच्या एका बेलगाम घोड्यावर

नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा

Sudarshan MH
  • Sep 25 2022 3:09PM
नंदुरबार - शहरातील मिराज सिनेमात रात्री पतीसोबत सिनेमा पहायला गेलेल्या शिक्षीकेचा विनयभंग घोडापीर मोहल्ला परिसरात राहणाऱ्या एका बेलगाम घोड्याने केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील एका नामांकित शाळेतील शिक्षीका आपल्या पतीसोबत दि.२३ सप्टेंबर रोजी मिराज सिनेमा येथे रात्री १० ते १ वाजेच्या शो ला ब्रह्मास्त्र हा सिनेमा पहायला गेले होते.त्याच्यासोबत मित्र व मित्राची पत्नीही होती. दरम्यान शिक्षीका सिनेमा पाहण्यात मग्न असताना सिटच्या पाठीमागून एक अनोळखी इसम त्यांना आपला पाय लावत होता. सुरुवातीला याकडे त्यांनी दुर्लक्ष केले.त्यानंतर सदर इसमाने पुन्हा त्यांचा विनयभंग करुन लज्जास्पद कृत्य केले.इंटरवलनंतर पुन्हा तोच प्रकार झाला.याबाबत शिक्षीकेने आपल्या पतीला हा प्रकार सांगितला.तो पर्यंत तो आपल्या स्कुटीने पळून गेला.यावेळी शिक्षीकेचे पती व त्यांच्या मित्राने पाठलाग करुन सदर इसमाला निल हॉटेल समोर पकडून विचारपूस केली असता त्याने कुरेशी शेख असरार शेख मुसा (रा.घोडापीर मोहल्ला, नंदुरबार) असे आपले नाव सांगितले. दरम्यान यावेळी पोलिस गाडी आल्याने सदर इसमाला शहर पोलिस ठाण्यात नेण्यात आले.याप्रकरणी पिडीत शिक्षीकेने दिलेल्या फिर्यादीवरून वरिल आरोपींविरुद्ध नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार