सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबारातुन बुलेट दुचाकी चोरी

शहरातील दादा गणपती परिसरातुन अज्ञात चोरट्याने ९० हजारांची बुलेट मोटारसायकल लंपास केल्याची घटना घडली आहे.

Sudarshan MH
  • Sep 17 2022 10:47AM


नंदुरबार - शहरातील दादा गणपती परिसरातुन अज्ञात चोरट्याने ९० हजारांची बुलेट मोटारसायकल लंपास केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,दादा गणपती परिसरातील रहिवासी राज सत्यवान सोनार यांनी आपल्या मालकीची ९० हजार रुपये किंमतीची बुलेट मोटारसायकल घराच्या अंगणात उभी केली असता सदर दुचाकी अज्ञात चोरट्याने मध्यरात्री चोरुन नेली.सदर घटना दि.१४ ते १५ सप्टेंबर दरम्यान घडली.याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोना जगदीश पवार करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार