सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

विमल हौसिंग सोसायटीत घरफोडी सोन्याचे दागिने व रोकड लंपास

शहरालगतच्या होळ शिवारातील विमल हौसिंग सोसायटीत अज्ञात चोरट्याने घरफोडी करून ५० हजाराचे सोन्याचे दागिने व ८ हजार रुपये रोख लंपास केल्याची घटना घडली आहे.

Sudarshan MH
  • Sep 13 2022 3:30PM


नंदुरबार - शहरालगतच्या होळ शिवारातील विमल हौसिंग सोसायटीत अज्ञात चोरट्याने घरफोडी करून ५० हजाराचे सोन्याचे दागिने व ८ हजार रुपये रोख लंपास केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,होळ शिवारातील विमल हौसिंग सोसायटीतील रहिवासी अनिल कौतिकराव देवरे यांच्या बंद घराचा दरवाजाचा कडीकोंडा तोडुन अज्ञात चोरट्याने आतमध्ये प्रवेश करुन घरात ठेवलेले ५० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व ८ हजार रुपये रोख असा ऐवज चोरुन नेला.सदर घटना दि.९ ते १० सप्टेंबर दरम्यान मध्यरात्री घडली.याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास हवालदार मुंगल्या पाडवी करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार