सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

खुन केल्याचा कारणावरून घरात घुसून जमावाची तोडफोड

बिजरी गावातील घटना

Sudarshan MH
  • Sep 5 2022 8:59AM
धडगाव - वडिलांनी खुन केला म्हणून जमावाची मुलीच्या घरात घुसून तोडफोड करून शिवीगाळ केल्याची घटना तालुक्यातील बिजरी गावात घडली आहे. याप्रकरणी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बिजरी येथील आशा रुमा तडवी (१९) हिच्या वडिलांनी गावातील भरत खेमा वळवी याचा खुन केला म्हणून मयताचे भाऊ शिवाजी खेमा वळवी, गुलाब खेमा वळवी,दामा खेमा वळवी,रागा खेमा वळवी,सिमा खेमा वळवी,लालसिंग खेमा वळवी,किशवर शिवाजी वळवी, अनिल भरत वळवी,मालसिंग भरत वळवी ((सर्व रा.बिजरी) यांनी आशा तडवी यांच्या घरात घुसून तुम्ही अजून गावातुन गेले नाहीत, आम्ही तुम्हाला राहु देणार नाही, असे सांगून वाईट शिवीगाळ करून घरातील सामानाची तोडफोड करून साहित्य घराबाहेर फेकून नुकसान करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.सदर घटना दि.२६ ऑगस्ट रोजी रोजी ८ वाजता घडली.याप.रकरणी वरील आरोपींविरुद्ध धडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोना दिपक वारुळे करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार