सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबारातुन २ मोटारसायकली चोरी

शहरातील एकलव्य हायस्कूल व जगताप वाडी परिसरातुन अज्ञात चोरट्यांनी २

Nandurbar. MH
  • Jun 23 2022 4:49PM


नंदुरबार - शहरातील एकलव्य हायस्कूल व जगताप वाडी परिसरातुन अज्ञात चोरट्यांनी २ मोटारसायकली चोरुन नेल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील हायस्कूल येथे रेडियम दुकानाजवळ कैलास धनजी वळवी (रा.स्वामी समर्थ नगर,दुधाळे शिवार) यांनी आपल्या मालकीची मोटारसायकल उभी केली असता सदर दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली.सदर घटना दि.२० जुन रोजी दुपारी ३ ते ३.५० वाजता घडली. दुसरी घटना जगताप वाडी परिसरात घडली आहे.अमित विजयसिंग रघुवंशी (रा.महादेव नगरात) यांनी आपल्या मालकीची ८० हजार रुपये किंमतीची बुलेट मोटारसायकल राहत्या घराच्या अंगणात उभी केली असता सदर दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली.सदर घटना दि.२० ते २१ रोजी मध्यरात्री घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार