सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबारात घरगुती भांडणातून नराधम पतीने केला पत्नीचा खून

तुलसी विहार येथील घटना

Nandurbar. MH
  • Jun 23 2022 2:51PM



नंदुरबार - शहरातील तुलसी विहार येथे वरच्या मजल्यावर असलेल्या रुममध्ये एका नराधम पतीने घरगुती भांडणातून पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील तुलसी विहार येथे प्लॉट क्रमांक १५ च्या वरील मजल्यावर राहणाऱ्या अरुण सुकलाल नामदास (३६,रा.सरोज नगर, तळोदा रोड,हमु.तुलसीनगर) याने घरगुती भांडणातून आपली पत्नी सौ.रेखा अरुण नामदास (२८)हिचा चाकूने गळा कापून तिला जिवे ठार केले.सदर घटना दि.२२ जुन बुधवार रोजी सकाळी १०.३० वाजता घडली.याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास सपोनि दिनेश मधाचे करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार