सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आर्टिगा कारसह साडे नऊ लाखांचा गुटखा जप्त बोरद येथे कारवाई, एकावर गुन्हा दाखल

तालुक्यातील बोरद येथे आर्टिगा कारमधून अवैध विमल गुटख्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या एका किराणा दुकानदाराला पोलिसांनी पकडले. कारसह सुमारे साडे नऊ

Nandurbar. MH
  • Jun 22 2022 4:01PM

तळोदा - तालुक्यातील बोरद येथे आर्टिगा कारमधून अवैध विमल गुटख्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या एका किराणा दुकानदाराला पोलिसांनी पकडले. कारसह सुमारे साडे नऊ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बोरद येथे चौफुली जवळ पोलिसांनी दि.२० जुन रोजी सायंकाळी पावणे सहा वाजता सापळा रचून संशयित आर्टिगा कारची तपासणी केली असता सदर कारमध्ये २ लाख ७५ हजार रुपये किंमतीचा विमल गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू आदि.पाऊच मिळून आले. किराणा दुकानदाराल पपिल बाबुलाल जैन (३०,रा.म्हसावद) हा बंदि असलेल्या विमल गुटख्याची चोरटी वाहतूक करुन विक्री करताना मिळुन आला.पोलिसांनी आर्टिगा कारसह साडे नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि अविनाश केदार करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार