सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

३ अल्पवयीन मुलींना पळविले

जिल्ह्यातून ३ अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याची घटना घडल्या आहेत.याप्रकरणी एका जणासह दोन अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Sudarshan MH
  • Jun 21 2022 4:33PM

नंदुरबार - जिल्ह्यातून ३ अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याची घटना घडल्या आहेत.याप्रकरणी  एका जणासह दोन अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नवापूर तालुक्यातील जुनी सावरट गावातुन १६ वर्षे आठ महिने वयाच्या मुलीला अज्ञात इसमाने पळवून नेले. नवापूर तालुक्यातील रायंगण गावातील १५ वर्षाच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावुन पळवून नेले.तिसरी घटना सेलगदा ता.धडगाव येथे घडली.थुवानी येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला सीसा येथील वसंत सामा वसावे याने फुस लावुन कोठेतरी पळवून नेले.याप्रकरणी नवापूर व धडगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार