सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोटबांधणी येथे ऊसतोडणीच्या पैशांच्या वादातून जावायाला चौघांची बेदम मारहाण

वादातून जावायाला चौघांची बेदम मारहाण

Nandurbar. MH
  • Jun 21 2022 11:50AM


म्हसावद- ऊस तोडणीच्या कामासाठी पाठविलेल्या मजुरांचे पैसे न दिल्याच्या वादातून जावायाला चौघांनी हाताबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केल्याची घटना कोटबांधणी शिवारात घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोटबांधणी येथील लाला गुजाऱ्या भिल याचे ऊस तोडणी मजूर पाठविण्याचे पैसे जावाई सोन्या परसिंग भिल (३८,रा.कोटबांधणी) यांच्या कडे घेणे होते.ते पैसे झालाच सोन्या भिल हा देत नव्हता.याच्या रागातून  लाला गुजाऱ्या भिल,गोरख लाला भिल, रमेश लाला भिल, टिक्का लाला भिल यांनी सोन्या परसिंग भिल हा शेतात ट्रॅक्टर वर नांगरटी करीत असताना त्याला वाईट शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन दगडांनी व हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.सदर घटना दि.१९ जुन रोजी सायंकाळी ५ वाजता घडली.याप्रकरणी म्हसावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोसली सुनील बिऱ्हाडे करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार