सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सुशांत आत्महत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास लागेल.

सर्वोच्च न्यायालयानं सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सुनावला आहे. तर आता या प्रकरणावर विरोधी पक्ष नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली.

Snehal Joshi .
  • Aug 19 2020 8:56PM
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. तरी देखील त्याच्या आत्महत्येमागील ठोस कारण अद्याप समोर आलेलं नाही. अखेर बुधवारी सर्वोच्च न्यायालयानं सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सुनावला आहे. तर आता या प्रकरणावर विरोधी पक्ष नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली. राज्य सरकारने आत्मचिंतन करावे असा सल्ला देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे न्यायव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास दृढ होईल. शिवाय महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुशांत आत्महत्या प्रकरणाची जबाबदारी सीबीआयकडे दिल्यामुळे लवकरात लवकर तपास लागेल.' असा विश्वास विरोधी पक्ष नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे सर्वोच्च  न्यायालयानं सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवल्यामुळे सुशांतच्या कुटुंबीयांना आणि त्याच्या चाहत्यांना योग्य तो न्याय मिळेल असं देखील ते म्हणाले आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार