सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

संक्रांत आली पक्ष्यांवर आज नायलॉन मांजाचे ट्रान्झिट ट्रीटमेंट सेन्टर ला 8 पक्षी

सगळ्यात महत्वाचे म्हणजे आज यशोधरा पोलिस स्टेशन ला सुनील टेकाडे यांनी मांजात जखमी झालेला ब्लॅक स्टोर्क Black stork (Scientific name: Ciconia nigr Family: Ciconiidae) अतिशय दुर्मिळ व IUCN च्या लिस्ट मध्ये सुद्धा दुर्मिळ असा हा पक्षी आहे.

Snehal Joshi .
  • Jan 15 2022 8:18AM
संक्रांत आली पक्ष्यांवर
आज नायलॉन मांजाचे ट्रान्झिट ट्रीटमेंट सेन्टर ला 8 पक्षी आलेत सगळ्यांच्या सर्जरी डॉ मयूर काटे व डॉ सय्यद बिलाल अली यांनी केल्यात, सोबत पशुपर्वेक्षक सिद्धांत मोरे होते, डॉ भारत सिंह हाडा, उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग व कुंदन हाते, सदस्य, वन्यजीव सल्लागार मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम सुरू करण्यात आली आहे, आलेल्या पक्ष्यांमध्ये बगळा, घुबड, कबूतर, डव, ढोक, घार ई. मांजा ने जखमी झालेले होते, त्यात एक बगळा मृतावस्थेत ट्रान्झिट ला आला.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे आज यशोधरा पोलिस स्टेशन ला सुनील टेकाडे यांनी मांजात जखमी झालेला ब्लॅक स्टोर्क Black stork (Scientific name: Ciconia nigr Family: Ciconiidae) अतिशय दुर्मिळ व IUCN च्या लिस्ट मध्ये सुद्धा दुर्मिळ असा हा पक्षी आहे. यशोधरा पोलिस स्टेशन मधून ट्रान्झिट च्या टीम ने या पक्ष्याला उपचारासाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेन्टर ला आणला.
आजच्या या मोहिमेत मोलाचे सहकार्य श्री विनीत अरोरा, अविनाश लोंढे, सौरभ सुखदेवे, हरीश किनकर, वनरक्षक तसेच शंकर हत्तीठेले, वनपाल, शुभम मंगर, बंडू मंगर, स्वप्नील भुरे, प्रयाग गणराज यांचे मोलाचे सहकार्य लाभले, 
काही दिवसांपासून जी पक्षी व मांजा बाबत ट्रान्झिट ट्रीटमेंट सेन्टर जनजागृती केली त्या मुळे आज बऱ्याच पक्षीमित्र व नागरिकांनी कॉल केलेत काहींनी तर जखमी पक्षी ट्रान्झिट ला आणून दिले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार