सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अक्कलकुवा तालुक्यात बायोडिझेलची पुन्हा विक्री सुरू

नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गावर अवैधरीत्या बायोडिझेल विक्री प्रकार सुरू आहेत.

Nandurbar MH
  • Nov 24 2021 11:54AM


बायोडिझेलच्या या प्रकारामुळे ; कारवाईची मागणी

नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गावर अवैधरीत्या बायोडिझेल विक्री प्रकार सुरू आहेत. दरदिवशी लाखो रुपयांचे अवैद्य बायोडिझेल विक्री होतात. त्यामुळे पुरवठा विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
          अक्कलकुवा ते गव्हाळी दरम्यान गेल्या काही काळात छोट्या-मोठ्या वाहने मोठ्या संख्येने या ठिकाणी थांबून असतात. या वाहनांना लागणारे स्वस्तातील इंधन म्हणून केमिकलयुक्त बायोडिझेल विक्रीची रॅकेट या भागात सध्या जोरात सुरू आहे. स्वस्तात इंधन विकून मोठी रक्कम मिळत असल्याने परराज्यातून काही व्यावसायिक या ठिकाणी स्थानिक असलेल्या हॉटेल हाताशी धरून व्यवसाय अधिक वाढवण्याच्या करत आहेत. पोलीस दलाने याकडे लक्ष देत कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार