सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

विनापरवाना वाद्ये वाजविणाऱ्या नवरदेवावर सरकारवाडा पोलिसांनी केली कारवाई

नवरदेवास इतर सात जणांवर गुन्हा दाखल

Abhimanyu
  • Nov 17 2021 12:21AM

प्रतिनिधि:-नाशिक 

नाशिक पोलीस आयुक्तालयात समोरील मल्हारखान झोपडपट्टीमध्ये मोठ्या धुमधडाक्यात मध्ये ढोल वाजत असल्याने सरकारवाडा पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मल्हारखान झोपडपट्टीमध्ये जाऊन चौकशी केली असताना कुठल्याही पद्धतीचा परवाना न घेता ढोल ताशे वाजत होते आणी या ठिकाणी मोठी गर्दी करून नवरदेवाला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू असताना पोलिसांनी चौकशी केली असताना वाद्य वाजवण्याची कुठलीही परवानगी न घेता विना परवाना वाद्य वाजवून मोठी गर्दी करून नवरदेवाला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू होता याबाबत पोलिसांनी तात्काळ हे वानी बंद करून नवरदेव
प्रसाद संतोष बुकाने व त्याचे वडील यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला येथे आणले
आणी त्यांनी कुठलीही परवानगी न घेता कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे त्यानी कोरोना च्या गाइडलाइन चे पालन न करता नेमाचे उल्लंघन केल्या मुळे नवरदेव व त्याचे वडील यांच्यासह इतर सहा जणांवर भादवि कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे।


 पोलिसान कडून नाशिकराना आवाह करण्यात आले की कोरोना ची परस्थिति अदयाप पावेतो पुर्णपणे नियंत्रणात आली नसुन कोन्ही ही मोठी गर्दी होईल आशा कारेक्रमाचे पुर्ण परवागी घेतल्या शिवाय  आयोजन करू नये सर्वांनी नियमाचे पालन करावे व पोलिस,प्रशासनाला सहयोग करावे असे आवाहन पोलिसांच्या वतीने नाशिक शहरातील नागरिकांना करण्यात आले

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार