सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

निवृत्तीवेतन धारकांनी हयातीचे दाखले सादर करावे

नंदुरबार दि.26: राज्य शासकीय सेवानिवृत्त वेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी हयातीचे दाखले 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी वैशाली जगताप यांनी केले आहे.

Nandurbar MH
  • Oct 27 2021 10:14AM


नंदुरबार दि.26:  राज्य शासकीय सेवानिवृत्त वेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी  हयातीचे दाखले 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी वैशाली जगताप यांनी केले आहे.

निवृत्ती वेतन व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांची नोव्हेंबर महिन्यात हयातीबाबत नियतकालीक ओळख पडताळणी दरवर्षी करण्यात येते. जिल्हा कोषागार कार्यालयाने निवृत्तीवेतन, कुटूंब निवृत्ती वेतन धारकांचे नाव, निवृत्तीवेतन क्रमांक व बँक खाते क्रमांक असलेले मुद्रीत दाखले संबंधित बँक शाखेत उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे निवृत्तीवेतन धारकांनी स्वत: बँकेत जाऊन दाखल्यावर स्वाक्षरी करावी. अन्यथा निवृत्तीवेतन धारक, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांचे निवृत्तीवेतन डिसेंबर 2021 पासून रोखून धरण्यात येईल याची निवृत्तीवेतन धारकांनी नोंद घ्यावी.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333


सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार