सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

श्रीरामजन्मभूमि बाबत उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान हे शिवसेना कोसळण्याची चिन्हे - आलोक कुमार

श्री रामजन्मभूमि चे भूमि पूजन व्हिडीओ कोन्फरंसिंगच्या द्वारे करण्याचे ते सुचवीत होते. अशी सुचना फक्त अंध विरोध करण्याच्या भावनेतून निर्माण झालेली आहे. आलोक कुमार जी म्हणाले शिवसेनेचे पतन होत आहे ज्या सेनेला स्व. बाळासाहेबांनी प्रखर हिंदुत्वाच्या राजकारणासाठी गठन केलेलं होते.

Snehal Joshi .
  • Jul 27 2020 9:30PM
जुलै २६, २०२० विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष एड्वोकेट श्री अलोक कुमार जी यांनी आज म्हणाले की उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य एकूण आश्चर्य वाटले ज्या मध्ये ते म्हणतात श्री रामजन्मभूमि चे भूमि पूजन व्हिडीओ कोन्फरंसिंगच्या द्वारे करण्याचे ते सुचवीत होते. अशी सुचना फक्त अंध विरोध करण्याच्या भावनेतून निर्माण झालेली आहे. आलोक कुमार जी म्हणाले शिवसेनेचे पतन होत आहे ज्या सेनेला स्व. बाळासाहेबांनी प्रखर हिंदुत्वाच्या राजकारणासाठी गठन केलेलं होते. भूमी पूजन ही भवन निर्माण करण्याच्या आधीची एक महत्व पूर्ण व आवशक्य विधी आहे. पाया भरणी करताना भूमी खोदण्याच्या आधी धरती माते ची पूजा करण्यात येते, व भू मते कडून आशीर्वाद मागण्यात येतो त्या ठिकाणी पाया रचण्याची अनुमती मागण्यात येते. हे कार्य दिल्लीत बसून व्हिडीओ कोन्फरंसिंगच्या द्वारे केले जाऊ शकत नाही. कोरोना बाबतच्या सर्व बाबींची काळजी घेत देश सामान्य जीवन जगण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. काही काळा आधी सर्वोच्च न्यायालयाने जगन्नाथ रथ यात्रा काढण्यासाठी परवानगी देण्यात आलेली होती. श्री अमरनाथ स्थगित झाल्या नंतर ही सर्व धार्मिक विधी करण्यात आले होते. विश्व हिंदू परिषदेने हे स्पष्ट केले आहे भूमि पूजन कार्यक्रमास फक्त २०० लोकच उपस्थित राहणार असून सुरक्षेच्या सर्व निर्देशांचे पालन केले जाणार जाणार आहे. या परिस्थितीत सार्वजनिक आरोग्याचे कारण देत चिंता व्यक्त करणे हे श्री ठाकरे यांचे ढोंग आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार