*तिरुपती देवस्थानातील 50 पैकी 14 पुजारी करोना बाधित*
तिरुमला तिरुपती देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सिंघल यांनी ही माहिती दिली आहे. आज त्यांनी यासंदर्भात इतर पुजाऱ्यांची एक बैठक घेतली.
आंध्रप्रदेशातील सुप्रसिद्ध तिरुमला तिरुपती मंदिराच्या १४ पुजाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सिंघल यांनी ही माहिती दिली आहे. आज त्यांनी यासंदर्भात इतर पुजाऱ्यांची एक बैठक घेतली आणि त्यांना आरोग्यविषयक सूचनाही केल्या. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. या मंदिरात एकूण ५० पूजारी आहेत. त्यापैकी १४ पुजाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. इतर पुजाऱ्यांची एक बैठक आज घेण्यात आली आहे. त्यामध्ये त्यांना आरोग्यविषयक सूचना देण्यात आल्या.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प