सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नांदगाव परिसरात मुसळधार पाऊस श्री क्षेत्र नस्तनपूर शनी मंदिरच्या परिसरात साचले पाणी..

नांदगाव परिसरात मुसळधार पाऊस श्री क्षेत्र नस्तनपूर शनी मंदिरच्या परिसरात साचले पाणी..

Deepak chauhan
  • Jul 5 2020 2:36PM
नांदगाव तालुक्या ती नस्तानपुर भागात कल रात्री मुसळधार पाऊस झाला असून नस्तनपूर येथील शनी मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले.पावसाचा जोर इतका होता की मंदिराच्या गाभाऱ्या प्रयन्त पाणी पोहोचले होते त्यामुळे मंदिर प्रशासनाची धावपळ झाली.नस्तनपूरचे शनी मंदिर हे साडे तीन पिठा पैकी अर्धे पीठ मानले जाते त्यामुळे येथे भाविकांची नेहमीच मोठी गर्दी असते मात्र लॉक डाऊन मुळे मंदिर बंद आहे अन्यथा भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागला असता

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार