सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महा एनजीओ फेडरेशन सेवा कार्य अवहाल प्रकाशन !!

महा एनजीओ फेडरेशन सेवा कार्य अवहाल प्रकाशन

Sudarshan MH
  • Apr 3 2021 7:29AM
 
 
प्रतिनिधि:-दिपक चव्हाण
 
मुंबई - महा एनजीओ फेडरेशन च्या मागील कोरोना जन्य परिस्थितीत केलेल्या सेवा कार्याचे प्रकाशन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे झाले.
 
या वेळी महा एनजीओ फेडरेशन च्या विविध सेवा उपक्रमा विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.स्वयंसेवी संस्थांनी शासकीय योजना व सामान्य नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करणे गरजेचे आहे. तसेच लोक कल्याणकारी उपक्रम व खरे लाभार्थी यांच्यातील अंतर कमी करण्याचे काम सेवा भावी संस्थांच्या माध्यमातून घडावे ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
 
 
फेडरेशन द्वारे सुरू असलेल्या आत्मनिर्भर ग्राम अभियान, रोजगार निर्मिती या उपक्रम व पुढील वाटचालीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले.या वेळी महा एनजीओ फेडरेशन संस्थापक शेखर मुंदडा, सह संस्थापक विजय वरूडकर, संचालक मुकुंद शिंदे,गणेश बाकले, अक्षय महाराज भोसले, अमोल उंबरजे, शशांक ओंबासे उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार